Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉक्टरांना मास्क शिल्ड तर नागरिकांना ५०० मास्क चे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉक्टरांना मास्क शिल्ड तर नागरिकांना ५०० मास्क चे वाटप

करून राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिपक मराठे यांचा आदर्श वाढदिवस साजरा करून मोठा आदर्श उभा केला..

वरणगाव – (प्रतिनिधी) – आज वरणगाव शहरातील आपला जीव मुठीत घेऊन कोरोना या जीवघेण्या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी अविरत झटत असलेल्या पोलीस बांधवांना आरोग्य दुत म्हणुन आपली काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना व औषध दुकानदारांना तसेच बँक कर्मचाऱ्यांना मास्क शिल्ड व तसेच जवळपास ५०० नागरिकांना मास्क देऊन सामजिक बांधिलकी जपण्याचा स्तुप्त उपक्रम राबवला.


प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, वरणगाव पालिका गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष दिपक हरी मराठे, शहर अध्यक्ष संतोष बळीराम माळी,नगरसेवक विष्णु नेमीचंद खोले,रविंद्र शांताराम सोनवणे,गणेश सुपडू चौधरी,समाधान जगदेव चौधरी,साजिद कुरेशी,चंद्रकांत हरी बढे सर, ए पी आय संदिप बोरसे, प्रदिप भंगाळे, नितीन कापुरे,बाळकृष्ण पोपट धनगर, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक पप्पु जकातदार,तालुका सरचिटणीस राजेश पंडित चौधरी,ओ बी सी सेल तालुका अध्यक्ष गजानन वंजारी,ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश नारखेडे, युवक शहर अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण मोरे,कैलास माळी,दयावान शिंपी,योगेश भोई रविंद्र पाटील,संतोष भोई,किरण माळी,पवन मराठे,धर्मेंद्र पेंटर,सोहेल कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कृषि सेवा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बीयाणे व खतांची मागणी गटाकडे करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d