Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे कृषी शिक्षण दिन उत्साहात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे कृषी शिक्षण दिन उत्साहात

जळगाव(प्रतिनिधी)- भारताचे पहिले राष्ट्रपती तथा पहिले केंद्रिय कृषीमंत्री भारतरत्न डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्‍त ३ डिसेंबर हा दिवस कृषी शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्‍ली यांच्या आदेशानुसार डॉ.उल्हास पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय जळगावयांच्यातर्फे कृषी शिक्षण दिनाचे औचित्य साधून डॉ.उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल भुसावळ येथे विद्यार्थी जनजागरण परिसंवादाच्या माध्यमाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील कृषी विभागाचे संचालक डॉ.ए.पी.चौधरी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ स्कूलच्या प्राचार्य अनघा पाटील ह्या होत्या. याप्रसंगी प्रा.व्ही.पी.नाफडे यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण दिनाचे महत्व तसेच विविध कृषी संलग्न अभ्यासक्रमांची महिती व त्यातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.ए.पी.चौधरी यांनी कृषी क्षेत्रातील विस्तार व भविष्यातील संधी या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा.आर.जे.सैंदाणे, प्रा.व्ही.पी.धांडे उपस्थीत होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बीडीएस पूर्ण केल्याबद्दल डॉ.निकीता महाजन हिचा गौरव

Next Post

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत असलेल्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषण अनिल वाल्हेकर यांची पत्रकार परिषद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d