Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्‍त तज्ञांचे मार्गदर्शन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे  जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्‍त तज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव(प्रतिनिधी)- लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते, त्यामुळे लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी बेकरी प्रोडक्ट्स, तळलेले पदार्थ खाणे टाळा, असा सल्‍ला जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्‍त फिजीओथेरपी तज्ञांनी दिला. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे सोमवार, ११ ऑक्टोबर रोजी जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्‍त फिजीओथेरपी ओपीडीमध्ये रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संपूर्ण शरिराचे वजन, त्यातील फॅट्स आणि चरबीचे प्रमाण किती आहे हे तपासून त्यातील स्नायूंची ताकत आणि त्याच्या क्षमतेची देखील पाहणी करण्यात आली. सदर व्यक्‍तीच्या शरिरात जर जास्त फॅट्स आणि चरबी असेल तर ती कशी घटवावी आणि शारिरीक ताकद आणि क्षमता कशी वाढवावी याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ.निखील पाटील, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.सुवर्णा सपकाळे यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली तसेच लठ्ठपणामुळे होणारे आजार व दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी १४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.प्रज्ञा महाजन यांच्यासह इंटर्न डॉ.जागृती चौधरी, डॉ.श्रृती मुकूंद, अंतिम वर्षातील विद्यार्थी कुणाल सावंत, चिन्मय वाणी, वैशाली गायतोडे यांनी सहकार्य केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कॅटलिस्ट व रोटरीचा नाविन्यपूर्ण उपक्रम; जागतिक मानसिक स्वास्थ दिनी मोबाईल व्यसन मुक्ती मदत क्रमांकांचा लोकार्पण सोहळा

Next Post

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे मुलगी वाचवा थीमवर चित्रकला स्पर्धा उत्साहात

Next Post
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे  मुलगी वाचवा थीमवर चित्रकला स्पर्धा उत्साहात

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे मुलगी वाचवा थीमवर चित्रकला स्पर्धा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d