Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे मुलगी वाचवा थीमवर चित्रकला स्पर्धा उत्साहात

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे  मुलगी वाचवा थीमवर चित्रकला स्पर्धा उत्साहात

जळगाव(प्रतिनिधी)- ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे.. तीच सुरवात आहे आणि सुरवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.. अशा आशयाचे चित्र रेखाटत डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे जागतिक कन्या दिवस साजरा करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात ११ ऑक्टोबर ह्या जागतिक कन्या दिनानिमित्‍त मुलगी वाचवा या थीमवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.निखील पाटील, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.सुवर्णा सपकाळे, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.अनुराग मेहता, डॉ.साकीब सईद आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश वारके, भारती चौधरी, गौरव काळे, इशांत चौधरी, निलेश नगपगारे आदिंनी सहकार्य केले. स्पर्धेचा निकाल चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रृती गंधारी, द्वितीय जागृती चौधरी आणि तृतीय क्रमांक सिद्धी सनके हिने पटकाविला.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्‍त तज्ञांचे मार्गदर्शन

Next Post

मनोज भालेराव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Next Post
मनोज भालेराव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने  सन्मानित

मनोज भालेराव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d