Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद


यावल-(प्रतिनिधी) – आज दिनांक २४-०१-२०२२ वार सोमवार रोजी यावल तालुक्यातील कोळवद येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी योग्य सल्ला व मार्गदर्शन करून डोळ्यात मोतीबिंदू आढळल्यास रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रक्रिये ची तारीख देऊन रुग्णाची अनुभवी तज्ञा मार्फत शास्त्रक्रिया करण्यात आली.

तसेच डॉ.कुंदन दादा फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली या शिबिरात एकूण १७६ नेत्र रुग्णांची तपासणी व २० रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्द यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक जॅकी शेख यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली. या वेळी हर्षल पाटील व डॉ कुंदन फेगडे यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे उद्धघाटन हर्षल पाटील (भाजपा जिल्हा सरचिटणीस ) यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले या वेळी युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुंदन फेगडे, याकूब तडवी (सरपंच कोळवद ), शशिकांत चौधरी उपसरपंच कोळवद,), ललित पाटील (उपसरपंच सातोद ), पांडुरंग पाटील (माजी सरपंच ), अनिल पाटील प्रल्हाद चौधरी, युवराज देसालडे, मीनाक्षीताई भिरूड, भगवान पाटील, पद्माकर महाजन, आशिष मोरे, सचिन फेगडे भगवान बर्डे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला हेमंत पाटील परेश फेगडे सागर लोहार तुषार चौधरी मनोज बारी विशाल बारी हर्षल सोनवणे, तीर्थराज भिरूड, अक्षय पाटील आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

Ajay Chaudhary’s participation in Rajpath Delhi-अजय चौधरी याची राजपथ दिल्ली येथे पथसंचलनात सहभाग

Next Post

आपण जलसाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज : खा.उन्मेष पाटील

Next Post
आपण जलसाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज : खा.उन्मेष पाटील

आपण जलसाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज : खा.उन्मेष पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d