Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी;महा अभियानाचे चौथ्या सत्रात डोंगर कठोरा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी;महा अभियानाचे चौथ्या सत्रात डोंगर कठोरा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

आज (दि. ३१) सोमवार रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, याकरीता अत्य आवश्यक असलेले ई-श्श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान चौथ्या सत्रात पोचले असता, हे अभियान दिनांक ३०व ३१ ०१-२०२२ असे दोन दिवस पंचवटी मंदिरा जवळ डोंगर कठोरा तालुका यावल येथे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास चौथ्या टप्यात पोचले .सदर अभियानास डोंगर कठोरा गावातील एकूण ९५६ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. या प्रसंगी लुकमान तडवी, विलास चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, हर्षल पाटील प्रकाश झोपे, नवाज तडवी सरपंच, धनराज पाटील उपसरपंच, कमलाकर राणे माजी सरपंच मनोहर महाजन माजी सरपंच, दिलीप तायडे उदय बाउस्कर यदुनाथ पाटील लक्ष्मण भिरूड, राजरत्न आढाळे पोलीस पाटील, उमेश कुरकुरे, गणेश जावळे, हेमलता जावळे, राहुल चव्हाण, किरण सरोदे, जुम्मा तडवी,रवींद्र आढाळे, प्रवीण जावळे, गणेश वाघ, पिंटू राणे, नितिन भिरूड, जगू राणे , प्रदीप पाटील, अनिल लोहार, निखिल सोनवणे आदींची उपस्थिती होती.

सदरील अभियानास धिरज भोळे सागर लोहार,रितेश बारी मनोज बारी विशाल बारी, हर्षवर्धन मोरे,जयवंत माळी, चेतन कापुरे शुभम सोनवणे यांचे योग्य सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

देशमुख महाविद्यालयात महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

ज्यांच्यावर लाठी चार्ज केले ते विद्यार्थी होते गुन्हेगार नाही – मासू विदयार्थी संघटनेकडून कृत्याचा तीव्र निषेध

Next Post

ज्यांच्यावर लाठी चार्ज केले ते विद्यार्थी होते गुन्हेगार नाही – मासू विदयार्थी संघटनेकडून कृत्याचा तीव्र निषेध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d