Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2022
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

जळगाव, दि.5 (जिमाका वृत्तसेवा) : – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे असून सदर वसतिगृहात सन 2022-23 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.  

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 8 वी ते महाविदयालयात पदवी / पदविका प्रथम वर्षासाठी शिक्षण घेणाऱ्या बोदवड शहरात शिकणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, सदर प्रवेशासाठी अनुसूचित जाती – 13,  वि.जा.भ.ज 1, वि.मा.प्र. 1, अपंग/ अनाथ -1 जागा रिक्त आहेत.  सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेला अर्ज घेऊन शालेय विभागासाठी दिनांक 15 जुलै, 2022 पर्यंत कनिष्ठ महाविदयालयासाठी दिनांक 30 जुलै, 2022 पर्यंत बिगर व्यावसायिक महाविदयालयासाठी दिनांक 24 ऑगष्ट 2022 पर्यंत व व्यवसायिक महाविदयालयासाठी दिनांक 30 सप्टेंबर, पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील. वसतिगृह  प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल.

          तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जामनेर रोड बोदवड येथे संपर्क साधावा, वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा दिल्या जातील असे डॉ. बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तिगृह बोदवड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु;समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

Next Post

मनपा उर्दू माध्यमिक शाळा मेहरुण च्या विद्यार्थी व शिक्षकांचा गुणगौरव;मानियार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d