Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डोमगांव येथील अभ्यासिकेला पुस्तकांची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2021
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
डोमगांव येथील अभ्यासिकेला पुस्तकांची भेट

म्हसावद- (प्रतिनिधी) – तालुक्यातील डोमगांव येथील अभ्यासिकेत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दि.२०.१२.२०२१ रोजी स्पर्धा परिक्षांसाठी लागणारे पुस्तकांची भेट देण्यात आली. प्रसिध्द लेखकांची पुस्तक यात सामिल असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी याचा लाभ होणार आहे. यावेळी भारत मातेच्या सेवेत असणारे जवान सुर्यकांत सुरवाडे, नारायण मंडपे , चैत्राम वखरे, दिपक सुरवाडे, संतोष बोरसे, गणेश सोनवणे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच हिलाल सुरवाडे, उपसरपंच विश्‍वनाथ मंडपे, सुर्यकांत सुरवाडे, भूषण धनगर, पोलिस पाटील अरुण जाधव, राजु ओंकार वाघ, युवराज महाले, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठाकुर सर, प्रा.राजेश जाधव सर पत्रकार सुकलाल सुरवाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, येथील अभ्यासिकेत गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांशिवाय इतर परिक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी मदत म्हणून माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी गावातील सैन्य दलात असलेल्या जवानांचा देखील सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठाकुर सर, प्रा.राजेश जाधव यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश लक्ष्मण पवार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुनिल पाटील, कपिल पाटील, राहुल वाघ,नितीन महाले, अतुल पाटील, प्रविण महाले, गौरव सुरवाडे, विशाल धनगर, जयेश बोरसे, आकाश कंखरे यांच्यासह अभ्यासिकेत येणार्‍या विद्यार्थ्यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

२२ डिसेंबर रोजी जळगांवात “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

Next Post

जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बंगळूर येथील घृणास्पद घटनेचा जाहीर निषेध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d