Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तूर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनीकिटसाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
तूर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनीकिटसाठी 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. ९ – तुर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनिकिटकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव कार्यालयात १० जून, २०२१ पर्यंत कार्यालयाच्या [email protected] या ईमेलवर अर्ज करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

अभियान संचालक तथा कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, पुणे यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन २०२१-२२ अंतर्गत खरीप हंगाम तूर पिकाच्या मिनिकिट वितरणाबाबत जिल्ह्यातील शेतकरी बांधव, आत्मा गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी व मागासवर्गीय/आदिवासी शेतकरी बांधव यांचेसाठी मिनीकिट पुरवठादार संस्था, नाफेडव्दारे तूर पिकाच्या राजेश्वरी या वाणाचा एकुण १४ क्विंटल (एकुण ३५० मिनिकिट, प्रती बॅग ४ किलो) पुरवठा जिल्ह्यातील एकाच ठिकाणी होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा २४ जून रोजी लिलाव

Next Post

कतरिनाच्या प्रेमात पडला “हा” अभिनेता, हर्षवर्धन कपूरने केले कन्फर्म

Next Post
कतरिनाच्या प्रेमात पडला “हा” अभिनेता, हर्षवर्धन कपूरने केले कन्फर्म

कतरिनाच्या प्रेमात पडला "हा" अभिनेता, हर्षवर्धन कपूरने केले कन्फर्म

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d