Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिगंबर देवांग यांची जि.प.माध्यमिक विभागात “उपशिक्षणाधिकारी” म्हणून नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
दिगंबर देवांग यांची जि.प.माध्यमिक विभागात “उपशिक्षणाधिकारी” म्हणून नियुक्ती

जळगांव(प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी दिगंबर मुरलीधर देवांग यांची जिल्हा परिषद माध्यमिक विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांनी जि.प.जळगांव येथे प्राथमिक विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून ४वर्षे   सेवा दिलेली असून आता त्यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून माध्यमिक विभागात बदली करण्यात आली आहे. आजपर्यत त्यांची एकूण ३४ वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ व गट-ब मधील विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याचा निर्णय दिनांक ३० मे २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला आहे. सदर अधिनियमातील तरतुदीनुसार ३१ मे २०२० रोजी तीन वर्षाचा कालावधी पुर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळा समोर सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने श्री. देवांग यांना जि.प.प्राथमिक विभागात  उपशिक्षणाधिकारी पदावर ४वर्षे पूर्ण झाले असून आता त्यांची माध्यमिक विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून  बदली करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

५ रोजी भडगांव शहरासह तालुक्यातील नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी -पो.नी. धनंजय येरुळे

Next Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीर

Next Post
कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीर

कृती फाऊंडेशनच्या वतीने कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d