Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवरदेवाने नववधूच्या पायावर डोकं टेकलं, सगळेच झाले हैराण…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read


सध्या सोशल मीडियावर एक फोटो जबरदस्त व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक नवरदेव चक्क नववधूच्या पायावर डोकं टेकताना दिसत आहे. त्याच्या अश्या वागण्याने उपस्थित सगळेच हैराण झाले आहेत. मात्र फोटो व्हायरल झाल्यानंतर नवरदेवाकडून दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे.


या फोटोवर नवरदेवाकडून उत्तर देताना डॉ.अजित यांनी लिहिले, माझ्या वंशाला तिच पुढे नेणार, माझ्या घराची ती लक्ष्मी असणार आहे, माझ्या आई-वडिलांची काळजी घेणारी, त्यांची सेवा करणारी तिच असणार, प्रसूतीच्या वेळी माझ्या बाळासाठी होणाऱ्या मरणयातना सहन करणारी तिच असणार, माझ्या घराचा पाया ती असणार आणि तिच्या वागणूकीतूनच माझी ओळख होणार आहे. तिच्या जीवाभावाच्या माणसांना सोडून तिने माझ्याशी नाते जोडले आहे. पुढे डॉ.अजित सांगतात की, जर ती माझ्यासाठी एवढं सगळं करु शकते तर मी तिला तेवढा सन्मान देऊ शकत नाही का? स्त्रीयांच्या चरणी डोकं ठेवणं विनोदी वाटत असेल तर मला जगाची पर्वा नाही. स्रियांचा सन्मान झाला पााहिजे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित प्रबंध लेखन कौशल्य विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

Next Post

‘ब्रेकिंग द चेन’साठी बंधनांचे विविध स्तरसंदर्भात स्पष्टीकरण

Next Post
३० मे २०२१ रोजी जाहीर आदेशासंबंधी अतिरिक्त स्पष्टीकरण

‘ब्रेकिंग द चेन’साठी बंधनांचे विविध स्तरसंदर्भात स्पष्टीकरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d