Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पाळधी/धरणगांव(प्रतिनीधी)- सूर्याफाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे दि. २६ जानेवारी रोजी भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजरोहणा सह विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पाळधीचे स.पो.नि. हनुमंत गायकवाड , शाळेच्या अध्यक्षा सौ.अर्चना सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व भारत मातेचे पूजन करून सांस्कृतीक कार्यक्रम सुरु करण्यात आला. नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांसह नृत्य, नाटिकेच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिना विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अश्विनी ठाकरे व प्रतिभा शिवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पायल सोमनी यांनी केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्ज्वला झंवर, गुणवंत पवार, विजया मोरे, राधिका उपाध्याय, सुवर्णा पवार यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

खडके बु बालगृहातील अनाथ मुलीचा वाढदिवस साजरा

Next Post

प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” या एकपात्री नाटकाचे दिमाखात सादरीकरण

Next Post

प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे "अशफाकराम" या एकपात्री नाटकाचे दिमाखात सादरीकरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d