Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे जळगाव येथे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2022
in रोजगार
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :  – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आणि नुतन मराठा महाविदयालय जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने स्वातंत्रयाचा अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता नुतन मराठा महाविदयालय हॉल, कोर्ट रोड, जळगाव येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ” आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी खाजगी आस्थापनांनी एकूण 316 रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदासाठी शैक्षणिक पात्रता 12 वी पास, आय. टी. आय  डिप्लोमा धारक पदवीणर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.

उदयोजकाना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने आपण स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे. मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इतयादीसह उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ  www,mahaswayam.gov.in  यावर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच नांव नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर त्वरीत नांव नोंदणी करुन घ्यावी, उमेदवारांनी ऑन लाईन नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा देखील उमेदवारांना लाभ घेता येतो.

           तरी उमेदवारांनी आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन्‍ केंद्र जळगाव वि.जा. मुकणे  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी  कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंतीनिमित्त ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d