Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिश्रमाचे मोल! आईच्या वेदना थांबवण्यासाठी विहीर खोदणाऱ्या प्रणव ला प्रशासनाकडून ‘हे’ जाहीर…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
परिश्रमाचे मोल! आईच्या वेदना थांबवण्यासाठी विहीर खोदणाऱ्या प्रणव ला प्रशासनाकडून ‘हे’ जाहीर…

पालघर- डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठीची आईची पायपीट थांबविण्यासाठी सलग चार दिवस मेहनत करून विहीर खोदणारा केळवे येथील विद्यार्थी प्रणव सालकरची जिल्हा परिषदेने दखल घेतली आहे. स्थायी समिती सभेत त्याचा सत्कार करून त्याच्या कुटुंबाला घरकूल मंजूर करण्याचे आदेश अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिले आहेत.प्रणवची भेट घेण्यासाठी गुरुवारी त्याच्या घरी अनेक अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आले होते.

सर्वजण त्याचे कौतुक करत होते. प्रणव सालकर हा पालघरच्या केळवे येथील धावंगेपाडा गावचा रहिवासी असून, सध्या नववी इयत्तेत शिकत आहे. आपल्या आईचे कष्ट वाचविण्यासाठी त्याने घराच्या समोरच अंगणात विहीर खोदली. पाण्यासाठी कुठल्या मुलाला अशी विहीर खणावी लागू नये, यासाठी २०२४ पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली.

त्यांनी प्रणवला रोख ११ हजारांचे बक्षीस देऊन शबरी आवास योजनेमधून त्याच्या वडिलांना तत्काळ घरकूल मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, सर्व समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गर्भवती महिलांची चिंता सोडविण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेचा घ्या लाभ….

Next Post

‘या’ विभागात फ्रेशर्ससाठी 1500 हून अधिक जागांवर भरती

Next Post
‘या’ विभागात फ्रेशर्ससाठी 1500 हून अधिक जागांवर भरती

'या' विभागात फ्रेशर्ससाठी 1500 हून अधिक जागांवर भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d