Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा बस स्टॅन्ड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

पाचोरा – (प्रतिनिधी) – येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सुनील नेत्रालय व शिवस्वराज्य युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान तपासणी शिबिर आयोजन व मोफत औषधी वाटप करण्यात आले.

डॉक्टर स्वप्नील दादा पाटील व डॉक्टर सुनील दादा पाटील यांनी भव्य रोग निदान शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी केली. यावेळी, डाॅ,स्वप्निल दादा पाटील यांचा सत्कार श्री मच्छिंद्र जाधव उर्फ भावडु भाऊ यांनी केला. डॉक्टर सुनील दादा पाटील यांचा सत्कार किशोर भाऊ डोंगरे यांनी केला.

यावेळी डॉ.भरत पाटील, डॉ. जितेश पाटील , गोपाल लोखंडे, सुधाकर पाटील, किशोर लोहार, अमोल कोळी, अमोल पाटील, किशोर देवकर, ऋषिकेश कोळी, शोयब खान, ममता तडवी, किरण सिस्टर व सुनील नेत्रालय हॉस्पिटल स्टॉप व कपिल पाटील पप्पू दाभाडे गणेश पाटील लखन वाघ आसिफ शाह दीपक जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. परिसरातील नागरिकांसाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सूनिल नेत्रालय व शिव स्वराज्य युवा फाउंडेशन ने आयोजित केलेल्या ह्या भव्य अश्या आरोग्य शिबिरा बद्दल भावडू भाऊ जाधव व शिव स्वराज्य युवा फाउंडेशन यांनी डॉक्टर स्वप्निल दादा पाटील व डॉक्टर सुनील दादा पाटील यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हाॅस्पिटलचे कर्मचारी व शिव स्वराज्य युवा फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही -डॉ. राजेंद्र शिंगणे

Next Post

राज्यात, देशात कुठेही काम करतांना भ्रष्टाचार दूर करण्याचे आव्हान; शासन-प्रशासनात सुसंवाद ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजवा -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d