Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर

न.पा.प्रशासन आता तरी जागे होईल का?

छ.शिवाजी महाराज चौका पासुन अभियान सुरू

पाचोरा – (प्रमोद सोनवणे) – नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्या मूलभूत सुविधेचा कारभार (विशेषता स्वच्छतेबाबत) सर्व सर्वश्रुत आहे वेळोवेळी तक्रारी करून देखील स्वच्छतेसंदर्भात व रोग- राई फवारणी तसेच गटार सफाई संदर्भात कुणीही लक्ष देण्यास तयार नाही याकरिता वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक आज स्वतः सफाईसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रस्त्यावर उतरले आहेत त्याच बरोबर पाचोरा येथील पत्रकार बांधवांची आज दहा वाजता शासकीय विश्रामगृह बैठक आयोजित केली असून ते देखील स्वतः गटारी शहरात असलेले ठिकाणांची उकीरडे उचलण्यासाठी अभियान निश्चित करणार आहेत निदान कुंभकरणी झोपेत व कागदोपत्री स्वच्छता करण्याबाबतचे पैसे लाटणाऱ्या व टक्केवारी खाणाऱ्या मागच्या दाराने ठेके घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याची जाणीव तरी होईल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाला फाग महोत्सवात नृत्य सादरीकरणात प्रथम पुरस्कार

Next Post

उपोषणकर्त्यांना न्याय द्या- किशोर पाटील कुंझरकर

Next Post
उपोषणकर्त्यांना न्याय द्या- किशोर पाटील कुंझरकर

उपोषणकर्त्यांना न्याय द्या- किशोर पाटील कुंझरकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d