Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इंजि. राहुल सोनवणे यांच्या वतीने पोलीस व गरजुंना मास्क, सॅनिटायझर वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इंजि. राहुल सोनवणे यांच्या वतीने पोलीस व गरजुंना मास्क, सॅनिटायझर वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंजि. राहुल सोनवणे व मित्र परिवारातर्फे शहरातील पोलीस व  गोरगरीब मजुर यांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बाटली आणि ग्ल्यूकॉन डीचे वाटप करण्यात आले. तसेच गरजूंना अंडी व संत्रीचेही वाटप करण्यात आले. यासाठी जगदीश मामा, सायबू भाऊ, विशाल वाघ, कुंदन पाटील, महेश चिंचोलकर, मयुर गायकवाड, शंभू भोसले, दीपक गवळी, दिपक शिरसाठ, गोपाल गायकवाड, धनराज निंबाळकर,  कल्पेश कदम व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन

Next Post

फैजपूरात तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले

Next Post
फैजपूरात तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले

फैजपूरात तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d