Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केली नेस्को कोरोना केंद्राची पाहणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केली नेस्को कोरोना केंद्राची पाहणी

राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी गोरेगांव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC 2) व्यवस्थेची आज (दिनांक २० मे २०२०) पाहणी केली.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांनी पालकमंत्री श्री. ठाकरे यांना सदर केंद्राबाबत सविस्तर तपशील दिला. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी तयारीबाबत समाधान व्यक्त केले. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोरोना केंद्रांची नियमितपणे पाहणी करुन पालकमंत्री श्री. ठाकरे हे प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देत आहेत. याचाच एक भाग म्हणून ही भेट दिली.

एकूण १,२४० बेड क्षमता असलेल्या नेस्को कोरोना काळजी केंद्रामध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. या केंद्राची आवश्यकतेनुसार क्षमतावाढ देखील करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

या पाहणीप्रसंगी सहआयुक्त (दक्षता) श्री. आशुतोष सलील, सहआयुक्त (विशेष) श्री. आनंद वागराळकर, पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. देवीदास क्षीरसागर, विशेष कार्य अधिकारी श्री. देवेंद्र जैन आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

हिजडा समुदाय प्रतिनिधी शमीभा पाटील यांनी निलेश राणेंच्या वक्तव्याचा घेतला खरपूस समाचार

Next Post

कळंब तालुक्यातील मोहा गावामध्ये Quarantine केलेल्या व्यक्तींवर आरोग्य विभाग तसेच प्रशासनाची चोख देखरेख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d