Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.डी.एम. ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
प्रा.डी.एम. ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

भुसावळ(प्रतिनिधी)- येथील श्रीमती प.क. कोटेचा महीला महाविद्यालया चे माजी प्रभारी प्राचार्य व प्राध्यापक यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संदीप वाघ यांनी कळविले आहे. प्राध्यापक ललवाणी यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मीक कार्यात सहभाग घेतला असून आपल्या 32 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थीनी उपयोगी उपक्रम पार पाडले आहेत.

स्व.कपुरचंदजी कोटेचा व्याख्यानमाला, जैन संघटना ऊपक्रम, कर्मचारी पतपेढी हि त्यांच्या कार्याची मैलाची दगड ठरली आहेत. लवकरच कोणत्याही शिक्षकाने आजतागायत न केलेलं कार्य म्हणजे आपल्या विद्यार्थिनींच्या कार्यावर पुस्तक लिहिण्याचं त्यांचा मानस असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असून अनेक दुःखद प्रसंगांना सुद्धा ते सामोरे गेले आहेत. त्यांनी समाजाविषयी व शैक्षणिक विषयी आपली नाळ मात्र कधीच सोडली नाही. लवकरच ते स्वतःच्या गो शाळेला सुद्धा वाहून घेणार आहे. त्यांच्या अशा अनेक बहुविध कार्याचा सन्मान म्हणून संस्थेने त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे हा पुरस्कार त्यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

चौबारी येथे ३५ आदिवासींना खावटी किट वाटप

Next Post

अजय चौधरी यांची तेली समाज तालुकाध्यक्ष पदी निवड

Next Post
अजय चौधरी यांची तेली समाज तालुकाध्यक्ष पदी निवड

अजय चौधरी यांची तेली समाज तालुकाध्यक्ष पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d