Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथील दि.अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर येथील दि.अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांची मदत

फैजपूर(किरण पाटील)- कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील दि.अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे  मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयाचा मदतिचा धनादेश दि.१६ रोजी फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द करण्यात आला. फैजपूर येथील दि.अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे नित्याने समाजपयोगी उपक्रम राबविणे, संकटकाळी धावून येणे असे सेवाभावी कार्य ही संस्था करीत असते तसेच नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे. सध्या देशात कोरोनाचे संकट आहे म्हणून यानुसार सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणारे उपायांना मदतीसाठी शासनास ५१ हजार  रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. सदर धनादेश चेअरमन तथा जिल्हा दूध संघ संचालक  हेमराज चौधरी व व्हा. नितीन राणे, संचालक चंद्रशेखर चौधरी व सेक्रेटरी सुनील क्षत्रिय यांनी ५१ हजार रुपयाचा मदतीचा धनादेश फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द केला यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पालिका कर निरीक्षक बाजीराव नवले हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

धनाजी नाना चौधरी यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Next Post

“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d