Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथे चंदन यात्रा महोत्सव लॉकडाउनमुळे मंदिरा मध्येच होणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर येथे चंदन यात्रा महोत्सव लॉकडाउनमुळे मंदिरा मध्येच होणार

फैजपूर(किरण पाटील)- चंदन यात्रा महोत्सव दरवर्षा प्रमाणे या वर्षी देखील इस्कॉन मंदिर, फैजपूर येथे चंदन यात्रा महोत्सव आयोजित केला गेला. अक्षय्य तृतीया ते जेष्ठ कृष्ण अष्टमी तिथी पर्यंत 21 दिवस हा उत्सव साजरा होतो, जो वैष्णव भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा कालावधी असतो. भक्तीच्या विभिन्न अंगांमध्ये भगवंतांच्या शरीरावर चंदनासहित अन्य सुगंधित लेप लावणे समाविष्ट आहे. या दिवसांत समस्त वैष्णव भक्त आपले आराध्य भगवान श्रीकृष्णांच्या संपूर्ण शरीरावर चंदनाचा लेप लावतात. वैशाख महिन्यात वातावरणात खुप उष्णता असते. म्हणूनच चंदनाचा लेप लावून भगवंतांना शीतलता प्रदान केली जाते. भगवान श्रीकृष्ण शृष्टीच्या कणा कणांत विद्यमान आहेत. म्हणून जेव्हा भगवंताला चंदनाचा लेप लावून शीतलता प्रदान केली जाते तेव्हा त्याच्या प्रभावाने प्रत्येक जीव शीतलतेचा अनुभव करतो. अशी मान्यता आहे की भगवान जगन्नाथांनी स्वतः राजा इंद्रद्युम्नला आदेश दिला होता की वैशाख महिन्यात चंदन महोत्सव साजरा केला जावा. वृंदावनातील सर्व मंदिरांमध्ये भगवंतांच्या विग्रहाला चंदन लेप लावून सजवले जाते. दर वर्षी भव्य रीतीने साजरा होणारा हा उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे मंदिरापूरता मर्यादित रीतीने साजरा करण्यात आला अशी माहिती मंदिराचे उपाध्यक्ष श्रीमान माधव प्रभू यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

Next Post

लॉकडाउन काळात “कृती फाऊंडेशन” तर्फे रिक्षा चालकांना मदतीचा हात

Next Post
लॉकडाउन काळात “कृती फाऊंडेशन” तर्फे रिक्षा चालकांना मदतीचा हात

लॉकडाउन काळात "कृती फाऊंडेशन" तर्फे रिक्षा चालकांना मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d