Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाल हक्काच्या संरक्षणासाठी बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य नेहमीच तत्पर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

पाचोरा – (प्रतिनिधी) – तालुकयातील बाल हक्क संरक्षण संघ कार्यकारणी निवड व पदग्रहण सोहळा *संस्थापक अध्यक्ष श्री हर्षल पटवारी तसेच सरचिटणीस प्रा.श्री ज्ञानदेव इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


पाचोरा तालुका अध्यक्षपदी निलेश मराठे यांची नियुक्ती बालकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा एकमेव संघ बाल हक्क संरक्षण संघ पाचोरा तालुक्याच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते निलेश मराठे यांची नियुक्ती संघाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष हर्षल पटवारी यांच्या हस्ते संस्थापक सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव इंगळे, राज्य उपाध्यक्ष शामिभा पाटील, राज्य सचिव मुकेश जगताप यांच्या उपस्थितीत दी. ७ ऑगस्ट रविवार रोजी पाचोरा येथे विश्रामगृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पाचोरा तालुका चाळीसगाव तालुका व जामनेर तालुका यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य चा मूळ मुख्य उद्देश बालकांच्या अधिकाराच रक्षण करून बालकांचे बालपण वाचवण्या साठी बाल स्नेही समाजाची निर्मिती करणे हा आहे याअंतर्गत बालकामगार. बालभिक्षी करू. विधी संघर्षित बालक यांची काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांच्यासाठी मोहीम राबवण्याचा संघाचा मानस आहे बालका संबंधित विविध विषयावर सरकार व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन हर्षल पटवारी यांनी केले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी शमीभा पाटील, महाराष्ट्र राज्य सचिव पदी मुकेश जगताप, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी चाळीसगाव चे गणेश अग्रवाल तसेच पाचोरा तालुका कार्यकारणी चाळीसगाव तालुका व जामनेर तालुक्याच्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.

पाचोरा तालुक्यातील नियुक्त्या पुढील प्रमाणे श्री निलेश मराठे पाचोरा तालुकाध्यक्ष श्री दीपक परदेशी उप तालुकाध्यक्ष श्री नंदकुमार शेलकर पाचोरा शहराध्यक्ष श्री जितेंद्र पाटील पाचोरा शहर उपाध्यक्ष श्री आकाश पवार सचिव श्री शिव पाटील कार्यालय प्रमुख विविध कलाक्षेत्रातल्या नियुक्त्याश्री जितेंद्र काळे सर श्री राहुल पाटील सर श्री सुशांत जाधव सर श्री दुषण खंडेलवाल सर यांच्या विविध क्रीडा नृत्य व कलाक्षेत्र तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आल्या. नियुक्ती प्रसंगी संस्थापक /प्रदेश अध्यक्ष हर्षल पटवारी व महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष शमीभा पाटील मॅम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले चाळीसगाव येथील राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी विजय मदनलाल शर्मा यांच्या कार्याची दखल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन करण्यात आली होती त्यांचा कार्याचा गौरव म्हणून संगमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष निलेश मराठे यांनी बाल हक्क संरक्षण संघाच्या मुख्य उद्दिष्टांसाठी सर्वांच्या सहकार्याने परिश्रम घेऊन पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

”ह्या” अभिनेत्रीचा देसी लूक आहे चर्चेत

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी 'भारत से जुडो' विषयावर व्याख्यान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d