Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बीआरएम२- ६०० किमी इंटरनॅशनल इव्हेंट पार करणार्‍या डॉ. अनघा चोपडे ठरल्या जिल्ह्यातील पहिली महिला सायकलिस्ट

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
बीआरएम२-  ६०० किमी इंटरनॅशनल इव्हेंट पार करणार्‍या  डॉ. अनघा चोपडे ठरल्या जिल्ह्यातील पहिली महिला सायकलिस्ट

जळगाव(प्रतिनिधी)- औडाक्स इंडिया परिशियाई मार्फत नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या बीआरएम२ (ब्रेवेट्स दे रंडोनीऊर मंडियाक्स ) ६०० किमी लांब पल्ल्याच्या इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंटमध्ये जळगांव सायकलिस्ट क्लबच्या मेंबर आणि सुप्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग नोंदविला आणि यशस्वीरित्या पार पडला.

या इव्हेंटमध्ये ६०० किमी सायकलिंगसाठी ४० तासचा कालावधी देण्यात आला होता. डॉ अनघा यांनी २७ तास ४६ मिनिट ९ सेकंड, र्चेींळपस टाइममध्ये पुर्ण केले. ( एश्ररिीशव ढळाश – ३८ तास ४६ मिनिट १८ सेकंड ) रात्री २ तासाची झोप सुद्धा त्यांनी घेतली आणि दुसर्‍या दिवशीचा प्रवास पहाटे ६ वा. सुरू केला. डॉ. अनघा सुयोग चोपडे या जळगाव जिल्ह्यातील पहिलीच महिला सायकलिस्ट आहे. ज्यांनी ६०० किमी सायकलिंग इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला आणि यशस्वीरित्या पार पडली.

नांदेड येथील वाझिराबाद येथून सकाळी ६.४० ला इव्हेंटची सुरवात झाली. हैद्राबादच्या दिशेने सायकलिंगचा प्रवास सुरू झाला. बिलोली येथील मेडिकल सुप्रिटेेंडंट, मेडिकल ऑफिसर आणि ग्रामस्थ यांनी जल्लोषात सायकलिंस्ट्सचे स्वागत केले. मेडचल येथून पुन्हा परतीचा प्रवास केला आणि नांदेड क्लब येथे फिनिशर्स पॉईंटवर प्रवास संपवला. नांदेड सायकलिस्ट क्लबचे आयोजक आणि सायक्लीस्ट सदस्यांनी जल्लोषात पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून स्वागत केले. लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी जोरदार तयारी लागते.

त्याकरिता जेवणाचं आणि स्पोर्ट्स न्युट्रीशनचे मार्गदर्शन डॉ. सुयोग चोपडे यांनी केले. डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी आतापर्यंत बीआरएम२- २००- २ वेळा, बीआरएम२ ३०० किमी आणि बीआरएम२्- ६०० किमी यशस्वीरित्या पार पडली आहे. यामधील बीआरएम२ ४०० किमी बाकी आहेत, त्या करिता त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बनावट वन फोर कार्ड बनवणारी टोळी जामनेर पोलिसांच्या जाळ्यात; पो.नि. कीरण शिंदे यांची उत्कृष्ट कामगिरी

Next Post

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d