Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड स्टेट बँकेत धाडसी चोरी, आरोपी फरार, 8लाख 40हजाराची रोकड लंपास

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

बोदवड :- शहरातील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाच्या ताब्यातून 8लाख 40हजारा ची रोकड घेऊन भामटा अलगद पसार झाला.  गुरुवारी सकाळी 11:30 ते  11:50 दरम्यान ही घटना घडली.  या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील अमर डेअरी च्या मालकीची ही रक्कम असून काउंटर वर संबंधित इसम भरण्यासाठी आला असता त्यांनी पैसे असलेली रोकड एका खुर्चीवर ठेवली व दुसऱ्या पिशवीतून भरणा करण्यासाठी ची रक्कम देत असताना भामट्याने अलगद खुर्ची वरील पिशवी लांबवली. या पिशवीत 8लाख 40हजाराची रोकड होती दरम्यान सी सी टीव्ही त ही घटना कैद झाली असून चोरट्याने ब्लु शर्ट व ब्राऊन पॅन्ट घातल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ९४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

वित्त लेखा अधिकारी, कुलसचिव, संचालक परीक्षा मूल्य मापन मंडळाच्या रिक्त जागी योग्य व्यक्तीची प्रति नियुक्ती करावी -अँड. कुणाल पवार

Next Post

वित्त लेखा अधिकारी, कुलसचिव, संचालक परीक्षा मूल्य मापन मंडळाच्या रिक्त जागी योग्य व्यक्तीची प्रति नियुक्ती करावी -अँड. कुणाल पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d