Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव पोलिस निरिक्षकांनी घेतली गणेशोत्सव मंडळाची बैठक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगांव पोलिस निरिक्षकांनी घेतली गणेशोत्सव मंडळाची बैठक

गणेशोत्ववाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील व शहरातील श्री गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍याचीं बैठक भडगांव पोलिस स्टेशन येथे रविवारी पाच वाजता पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीला बाविस श्री मंडळ व पत्रकार उपस्थित राहिले. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक खाजगी गणेश मंडळासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत त्या बाबत शासनाने काढलेल्या परिपत्रकाची माहीती पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी श्री गणेश उत्सव मंडळांना दिली. सार्वजनिक गणेशोत्सवासीठी या वर्षी स्थांपन करण्यात येणारी मुर्ती शक्यतोवर कमीतकमी उंचीची या मुर्तीची उंची चार फुटापेक्षा अधिक असणार नाही याची हमी तसेच सामाजिक अंतर , सोशल डिस्टंसिंग नियमांचे सपुर्ण पणे पालन , मंडपात वावरणारा प्रत्येक कार्यकर्ता व्यक्ती यांनी मास्कं लावणे बंधन कारक असेल , मंडपात एका वेळी पाच पेक्षा जास्तं कार्यकर्ते राहणार नाही , मंडपाचे मुख्यं भागाचे दिवसातुन तिन वेळा निर्जुंतीकी करण करून करणे तसेच कार्यकर्ते व ईतर व्यक्ती यांना वापरासाठी सँनिटायझर उपलब्धं करून देणे या बाबत भडगांव पोलिस निरिक्षक यांनी श्री गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांना सुचना केल्या आहेत .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शहरात 11 शेतकऱ्यांना साज वाटप

Next Post

कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने दफनभूमी व स्मशानभूमी सुशोभीकरणाकरीता वृक्षारोपण

Next Post
कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने दफनभूमी व स्मशानभूमी सुशोभीकरणाकरीता वृक्षारोपण

कृती फाऊंडेशन व इन्सानियत ग्रुपच्या वतीने दफनभूमी व स्मशानभूमी सुशोभीकरणाकरीता वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d