Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भवरलाल अँन्ड कातांबाई जैन फाउंडेशन तर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भवरलाल अँन्ड कातांबाई जैन फाउंडेशन तर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप

जळगाव-(प्रतिनिधी) – कोरोणाच्या या महामारीत सर्व घटकावंर मोठा परिणाम झाला आहे. परंतु कलेवर पोट असणारा लोककलावंत महामारीत होरपळून निघाला आहे.

या वर्षभराच्या काळात आनेक संकटाचा सामना करीत कोरोनाने उध्वस्त होत चाललेल्या जिल्ह्यातील लोककलावंता स्थिती अत्यंत हलाखीची होत चालली आहे.. लोकरजंनाचे, लोकप्रबोधनाचे अविरत पणे कार्य करणा-या लोककलावंता कडे शासना सोबतच मायबाप रसिकांनी देखील पाट फिरवल्यामुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.

जिल्हयात सध्य स्थितीत तमाशा मंडळ शाहीरी पथके, वहीगायन कलापथक, वाघ्या मुरळी, गोधळी , वासुदेव, सोंंगाड्या पार्टी, आदी कलाक्षेत्रात कार्यरत लोककलावंत या कोरोना महामारीचा सामना करीत करीत आहे.
या परिस्थितीत लोकलावंताना मदत करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष अँड रोहीणीताई खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाचे प्रमुख अशोक भाऊ जैन यानी विस किराना किट खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले

आज परोळा येथे 20 तमाशा तमाशा कलावंताना हया किराना किट चे वाटप करण्यात आले अखिल भारतीय नाट्य परिषद व खान्देश तमाशा व शाहीर लोककलावंत विकास परिषदेच्या च्या वतीने सुरू असलेल्या या लोककलावंत मदत अभियानात लोककलावंताच्या घरोघरी जाऊन ही मदत करण्यात येत आहे
मा अशोक भाऊ जैन यांनी मदत केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज विस तमाशा कलावंताना करण्यात आले
या प्रसंगी खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव नाना गोपाळ, नाट्य परिषदेचे कार्यकारणी सद्स संदिप घोरपडे व लोककलावंत मदत अभियानाचे मुख्य समन्वयक विनोद ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भडगाव तालुक्यातील मका,ज्वारी,गहू खरेदी सुरू करण्याची मागणी

Next Post

ॲड.रोहिणीताई खडसे यांनी घेतली गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांची भेट

Next Post
ॲड.रोहिणीताई खडसे यांनी घेतली गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांची भेट

ॲड.रोहिणीताई खडसे यांनी घेतली गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांची भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d