Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजप नगरसेवकाच्या घरातील जुगाराचा डाव उधळला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आसोदा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड;साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

१२ जणांना अटक ; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव :- शहरातील मयूर कॉलनीत राहणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाच्या घरात जुगार अड्डा सुरु असल्याच्या माहितीवरून उपाधीक्षक निलाभ रोहण यांच्या पथकाने उधळून लावत १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता पोलीस उपअधीक्षकांनी छापा टाकला. या कारवाईत नगरसेवकासह बारा जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन १२ मोबाईल, तीन दुचाकींसह एकुण २ लाख ७४ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते .


यांनी केली कारवाई


पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनी येथे कुलभूषण पाटील यांच्या नवीन घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत जुगाराचा खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी किरण धमके सुनील पाटील, राजेश चौधरी रवींद्र मोतीराया, अशोक फुसे सचिन साळुंके ,विनयकुमार देसले व पंकज शिंदे यांना सोबत घेत छापा टाकला.


यांना घेतले ताब्यात


या कारवाईत पोलिसांनी संतोष बारी, रुघुनाथ पाटील, समाधान चौधरी, पंकज पाटील, सचिन पाटील नीलेश कोळी, धिरज पाटील, राजेंद्र भोई, मंगेश पाटील, पंकज पाटील, कुणाल रामसे व अनिल गव्हाळे यांना ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलभूषण पाटील यांच्या ताब्यातील घर असल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी सांगितले. सर्व संशयितांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कळंब मधील मोहेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषयी जनजागृती

Next Post

शिक्षकांनाही विमा कवच देण्यात यावा -शिक्षक संघटनांची मागणी

Next Post
शिक्षकांनाही विमा कवच देण्यात यावा -शिक्षक संघटनांची मागणी

शिक्षकांनाही विमा कवच देण्यात यावा -शिक्षक संघटनांची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d