Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भातखंडे गावात नदीवर स्वखर्चातुन उभा राहिला पुल

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
भातखंडे गावात नदीवर स्वखर्चातुन उभा राहिला पुल

भातखंडे/भडगाव(प्रतिनिधी)- एखादी समस्या सुटत नसली तर गावकरी एकत्र येतात लोकवर्गणी आणि श्रमदानातुन ती समस्या दुर करतात. एखादा माणुस गावासाठी स्वखर्चाने छोटा पुल उभारतो अशी अगळी-वेगळी कामगीर भातखंडे बु. ता. भडगाव येथील माधराव महाजन यांनी केली.

कोवीड19 मध्ये त्यांची तबेत अंत्यत हालखीची झाली होती. दुरूस्त झालेले माधराव महाजन यांनी केली आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टीची बचत होण्यास मदत झाली आहे. भातखंडे बु ते पाचोरा २२किमीचे अतंर आहे व आता गिरणा नदीवरील पुलामुळे केवळ ७ कीमी इतके अतंर झाले. परधाडे रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी प्रवाश्यांची सोय झाली आहे. माधराव महाजन यांनी स्व:ता जळपास यावर्षी दिड लाख रुपये खर्चुन पुल बांधुन दिला आहे. या पुलामुळे आता पाचोरा जाण्यासाठी गावकर्‍यांना वेळपैसा वाचणार आहे.

या वर्षी गिरणेचे आवर्तन देण्यात येणार असल्यामुळे नदी पार करण्यासाठी हिवाळ्यात मोठी कसरत करावी लागत होती. या हंगामी पुलासाठी भातखंडे सह परिसरातील नागरिकांची समस्या सुटली आहे. या पुलाचे वैशिष्टय म्हणजे नदीला पुल १२५ते १५० फुट लांबीचा असुन लोखंडी अँगल वापरले आहेत अँगल मध्ये लोखंडी प्लेट वापरण्यात आल्या असुन ३५० फुट तार जाळी चार फुल उंच दोन्ही बाजुने अँगल वापरुन जाळी फिट करण्यात आली असुन ७०० ते ७५० रेतीच्या गोण्या भरूण बाजुला भराव केला आहे. मध्यभागी लाकडी फाळ्या ऐवजी लोखंडी प्लेटचा वापर करण्यात आला आहे. १५०फुट लांब आणि चार ते साडेचार फुट रुंदीचा पुल आहे.

दोन्ही बाजुला सरंक्षण म्हणूण चार फुट उंचीची तारजाळी उभे अँगल वापरून पुर्ण पुलाला जाड जाळीचा वापर करण्यात आला आहे. दरवर्षी थोडीफार दुरूस्ती करावी लागते. हा खर्च आणी गुंतवणुक वसुल करण्यासाठी मोटार सायकलस्वार कडुन 5 ते 10 रूपये किंवा स्वेच्छेने जे देतील तेवढे पैसे घेतले जातात. पादचारी व सायकल स्वार यांच्या साठी मोफत सेवा आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ज्ञान आणि आत्मविश्वास यांच्या बळावर जीवनात काहीही शक्य – लेफ्टनंट कर्नल पवन कुमार

Next Post

सौ. र.ना. देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न; भडगावच्या जकातदार स्मृतिकरंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d