Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय हवामान खात्यात रिक्त पदांची भरती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2022
in रोजगार
Reading Time: 2 mins read

रोजगार – – भारतीय हवामान विभागामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक-III, प्रकल्प वैज्ञानिक-II, प्रकल्प वैज्ञानिक-I, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो ही पदे भरली जाणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

विभाग – भारतीय हवामान विभाग

पद संख्या – 165 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरली जाणारी पदे –

प्रकल्प वैज्ञानिक-III – 15 पदे
प्रकल्प वैज्ञानिक-II – 22 पदे
प्रकल्प वैज्ञानिक-I – 26 पदे
संशोधन सहयोगी – 34 पदे
वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो – 68 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

प्रकल्प वैज्ञानिक-III: M.Sc./ B. Tech. / B.E आणि 7 वर्ष अनुभव.

प्रकल्प वैज्ञानिक-II: M.Sc./ B. Tech. / B.E. आणि 3 वर्ष अनुभव.

प्रकल्प वैज्ञानिक-I: M.Sc./ B. Tech. / B.E.

संशोधन सहयोगी: Ph.D. / M.S. (IMD Recruitment 2022)

वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो: पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्ष अनुभव.

मिळणारे वेतन –

प्रकल्प वैज्ञानिक-III: 78,000/- + HRA.

प्रकल्प वैज्ञानिक-II: 67,000/- + HRA.

प्रकल्प वैज्ञानिक-I: 56,000/- + HRA.

संशोधन सहयोगी: 47,000/- + HRA.

वरिष्ठ संशोधन फेलो : 35,000/-+ HRA

कनिष्ठ संशोधन फेलो: 31,000/- + HRA.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फी नाही

SC/ST – फी नाही

PWD/ Female – फी नाही

असा करा अर्ज –

सर्वप्रथम भारतीय हवामान विभागा अधिकृत वेबसाईट incois.gov.in ला भेट द्या.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – incois.gov.in

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव दुध संघामार्फत लम्पी आजाराकरिता लस उपलब्ध

Next Post

सकारात्मक मनोबल असलेल्या टीमवर्कमुळेच दिव्यांगासाठी लाभल्या सुविधा : डॉ.रामानंद

Next Post

सकारात्मक मनोबल असलेल्या टीमवर्कमुळेच दिव्यांगासाठी लाभल्या सुविधा : डॉ.रामानंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d