Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंत्री छगन भुजबळ यांचा शुक्रवार जिल्हा दौरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
मंत्री छगन भुजबळ यांचा शुक्रवार जिल्हा दौरा

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता चांदवड, जि. नाशिक येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण, सायंकाळी 7.30 वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नगर नामकरण व फलक अनावरण, स्थळ – महात्मा फुले नगर, पोलनपेठ, जुने बसस्थानकाजवळ, जळगाव, रात्री 8 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण, रात्री 8.15 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.

शनिवार 25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक स्थळ – अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव, सकाळी 10 वाजता, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जळगाव शहर व जिल्हा बैठक, स्थळ – राष्ट्रवादी भवन, आकाशवाणी चौक, जळगाव, सकाळी 11.30 वाजता, ओबीसी बहुजन हक्क परिषद, स्थळ – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव दुपारी 1 वाजता, पत्रकार परिषद – स्थळ : छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव, दुपारी 1.30 वाजता मोटारीने हरेश्वर नगरकडे प्रयाण, दुपारी 1.45 वाजता, हरेश्वर नगर येथे आगमन व राखीव, स्थळ :- पियूष हॉस्पिटल, 28 हरेश्वर नगर, बँक ऑफ बडोदा समोर, रिंगरोड जळगाव दुपारी 3.00 वाजता मोटारीने धुळेकडे प्रयाण.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता -डॉ. भालचंद्र नेमाडे

Next Post

जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना नाव नोंदणीचे आवाहन

Next Post
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना नाव नोंदणीचे आवाहन

जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना नाव नोंदणीचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d