Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील उद्या प्रचाराचा शुभारंभ करणार;जळगावकरांना उपस्थितीचे केले आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील उद्या प्रचाराचा शुभारंभ करणार;जळगावकरांना उपस्थितीचे केले आवाहन

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा उद्या दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ तपस्वी हनुमान मंदिर, शाहूनगर येथे प्रचाराचा नारळ वाढवून करणार असुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ऍड जयप्रकाश बाविस्कर राहणार उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी तपस्वी हनुमान मंदिर, शाहूनगर येथून सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. सदर प्रचार रॅली प्रभाग क्रमांक सहा मध्ये शाहू नगर, जेडीसीसी बँक कॉलनी, पोलीस ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट, पोलीस मुख्यालय गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या ठिकाणी फिरणार आहे.

तसेच दुपारी तीन ते सातच्या दरम्यान गोलाणी मार्केट, फुले मार्केट येथे प्रचार रॅली होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहरांमधील सर्व पदाधिकारी आजी-माजी मनसैनिक अंगीकृत संकटाचे पदाधिकारी यांनी प्रचार रॅलीत सहभागी होण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालया जवळ सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी जळगावकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात;जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून ९२ उमेदवारांची माघार

Next Post

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात…

Next Post
वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d