Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठा महासंघ आणि शिंपी समाजाचा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
मराठा महासंघ आणि शिंपी समाजाचा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा

आ.चव्हाण यांची विकासाची दुरदृष्टी आणि सर्व समावेशक दृष्टिकोनावर भरोसा ठेवून दिला पाठिंबा

चाळीसगाव-( प्रतिनिधी) – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महायुतीचे अधिकृत मंगेश चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृवावर विश्वास ठेवून आणि सर्वसमावेशक समाजकारणाला प्रभावित होऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आ.मंगेश चव्हाण यांना अधिकृत पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. निवडणूक जवळ येत असताना दिवसेंदिवस वाढत चाललेला विविध संघटनांचा पाठिंबा यामुळे विकास कामांसाठी अजुनच बळ मिळत असल्याचे यावेळी आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकार्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांना भेटून आणि सगळ्यांच्या सह्या करुन संघटनेच्या अधिकृत लेटरवर लेखी स्वरूपात आपला पाठिंबा जाहिर केला आहे. यावेळी मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे पाटील, अशोक भोसले जिल्हा कोषाध्यक्ष, नंदकिशोर पाटील शहर अध्यक्ष, अमोल पाटील तालुकाध्यक्ष, किरण जाधव उप शहराध्यक्ष, शेखर पाटील तालुका संघटक, सुरेश कोल्हे, आकाश राणा, प्रल्हाद बळे, प्रथम पाटील, रामराव पाटील, कैलास पाटील, जयसिंग सोनवणे, रामदास पाटील, भगवान पाटील, सोमनाथ मोहिते, सुरेश पाटील, महेश पाटील, दत्तात्रेय पाटील, बापुराव पाटील, युवराज शिंदे, योगेश नवले, कल्पेश महाले, रामदास शिंदे, दिगंबर पाटील, मनोज गुंजाळ, रविंद्र देशमुख, सागर गायकवाड, कृष्णा पवार, दिलीप सोनवणे, दिनेश नवले, विजय पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी स्वाक्षऱ्या करुन पाठिंबा जाहीर केला आहे.

चाळीसगाव शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष दिलीप कापडणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी समाजातील महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी शिंपी समाजाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

फैजपूर येथे प्रचारसभा-वक्फ बोर्ड कायदा रद्द करणार: अमित शहा; तर मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देणे अशक्य

Next Post

मा. राज ठाकरे म्हणजे नेतृत्वाचा एक तडफदार आवाज-ॲड जमील देशपांडे

Next Post
मा. राज ठाकरे म्हणजे नेतृत्वाचा एक तडफदार आवाज-ॲड जमील देशपांडे

मा. राज ठाकरे म्हणजे नेतृत्वाचा एक तडफदार आवाज-ॲड जमील देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d