
आज दिनांक २२-०१-२०२२ शनिवार रोजी सकाळी ११वाजता इंदिरा नगर सातोद -कोळवद येथे स्पर्धेचे उद्घाटन झाले.कार्यक्रमा चे अध्यक्ष श्री हर्षल भाऊ पाटील (जिल्हा सरचिटणीस भाजपा) हॆ होते, उदघाटक युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन दादा फेगडे होते.या कार्यक्रमात डॉ कुंदन फेगडे यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले आणि सदर स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत एकूण ३० संघानी सहभाग घेतला होता या कार्यक्रम चे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले. उद्घाटन प्रसंगी श्री. हर्षल भाऊ पाटील ( जिल्हा सरचिटणीस भाजपा ). श्री डॉ. कुंदन फेगडे, श्री संजयभाऊ कोळी, (मा सरपंच कोळवद ), सौ जाऊबाई भिल (सरपंच ), श्री पांडुरंग पाटील, श्री गोविंदा सावळे, श्री भागवत पाटील, श्री आशिष मोरे, श्री राजेंद्र सूर्यवंशी, श्री मधुकर सूर्यवंशी, श्री ज्ञानेश्वर सूर्यवंशी, श्री राजरत आढाळे, श्री दिपक पाटील , श्री विकी मोरे, श्री इकबाल तडवी, सागर लोहार, विशाल बारी, संजय फेगडे, आदींची उपस्थिती होती.

या स्पर्धेला श्री हर्षल सोनवणे, श्री इकबाल तडवी, श्री तुषार चौधरी, श्री संदीप कोळी, श्री यशोदीप भिरूड श्री फारूक तडवी श्री शाहरुख श्री गणेश कोळी, श्री जावेद तडवी, श्री राहुल कोळी यांचे सहकार्य लाभले या स्पर्धेचे आयोजन श्री मयराफ तडवी, श्री दिपक कोळी श्री धनराज कोळी, श्री चेतन कोळी श्री राजू तडवी यांनी केलेले आहे










