Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे.

अध्यक्ष : श्री. योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा, उपाध्यक्ष : श्री. किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव,कोषाध्यक्ष घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव, कार्याध्यक्ष अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर,सरचिटणीस दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव

नवनियुक्त पदाधिकारी दि.१०.१२.२०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.

सर्व महसूल कर्मचारी बांधव यांना संविधनिकरित्या न्याय देवून महसूल कर्मचारी संघटनेला आणखी नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तसेच कर्मचारी बांधव यांच्या सहकार्याने गतिमान प्रशासन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा मानस व्यक्त केला तसेच संघटनेच्या माध्यमांतून कर्मचारी यांच्या हितासाठी सामूहिक विमा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा उभा करणे, कर्मचारी बांधव यांना अडचणीच्या काळात मदत, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती तसेच नोकरी मार्गदर्शन बाबत पूर्ण मदत करण्यात येईल याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत निर्णय घेतलेला आहे.
महसूल विभाग हा प्रशासनाचा पाठीचा कणा असल्याने त्यात जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी अहोरात्र मेहनत घेवून जील्ह्याचा प्रशासनिक नावलौकिक मध्ये भर पडेल त्यासाठी सर्वंमिळून सामूहिक प्रयत्न करणार असल्याचे देखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व कर्मचारी यांची एकजुठ ठेवून दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात विचार असून इतर आणखी विधायक काम करण्याचा आज पासून मानस असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी त्यांच्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले.

प्रमुख अतिथी म्हणून चंदनकर नायब तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार उपस्थित होते. आजच्या बैठक चे सूत्रसंचालन अभिजीत येवले, प्रास्त्वाविक रविंद्र माळी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची निवड

Next Post

हायटेक शेतीचा नवा हुंकार;जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

Next Post

हायटेक शेतीचा नवा हुंकार;जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d