Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) – दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयात जळगाव शहर महानगरपालिका व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील विद्यार्थांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयातील 12 ते 14 वयोगटासाठी कार्बेव्हॅक्स तर १५ ते १८ वयोगसाठी कोव्हॅक्सिन या लसी विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. याप्रसंगी आरोग्य विभागाच्या कर्मचारी, परिचारीका साधना चव्हाण, दिपाली भिसे, रजनी सूर्यवंशी तसेच आशा वर्कर मुनिता पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील यांनी सर्व आरोग्य कर्मचारी व सहकार्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी पर्यवेक्षक श्री.डी.बी. सोनवणे व कनिष्ठ विभाग प्रमुख श्री.गजेंद्र पाटील उपस्थित होते. प्रथम लस घेणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वागत मान्यवरांनी पुष्प देवून केले. या लसीकरणाचा विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील व रेडक्रॉस सोसायटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.व्ही. पाटील यांनी केले. तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.डी.बी. सोनवणे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार

Next Post

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ३० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d