Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्रातील रिक्षा चालक – मालक यांना शासनाने प्रत्येकी १०,००० रुपये अर्थ सहाय्य करावे -विजय निकम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- जगात व देशात कोविड१९ मुळे हाहाकार माजला आहे. संपूर्ण जग ह्या महामारी विषाणू कोरोना व्हायरस शी लढा देत आहे. भारत देशात मार्च महिन्या पासून विषाणू कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोना चे सर्वात जास्त पेसेंट महाराष्ट्र मध्ये आढळून आले आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी फार प्रयत्न करीत आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा ह्या युद्धात सहभागी झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जनतेच्या हितासाठी तत्पर आहेत. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे गौरवास्पद कार्य आहे. ठाकरे साहेब महाराष्ट्रातील जनतेसोबत ठामपणे उभे आहेत. परंतु  मुख्यमंत्री यांचे लक्ष आम्ही रिक्षा चालक – मालक यांच्या समस्या कडे वळवीत आहे. साहेब रिक्षा चालक – मालक हे यांचा रिक्षाचा व्यवसाय गेल्या ३ महिन्यापासून लॉक डाऊन मुळे बंद आहे. त्यामुळे सर्व रिक्षा चालक – मालक घरी बसून आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आज रिक्षा बंद असल्याने घर खर्च भागविण्यासाठी पैसे नाही, अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे. रिक्षा चे EMI थकले आहे. तरी माझी आपणांस विनंती आहे की, रिक्षा चालक – मालक यांना शासनाने रुपये प्रत्येकी १०,००० रुपये देऊन अर्थ सहाय्य करावे. जेणे करून रिक्षा चालक – मालक यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, आम्हाला आशा आहे की, महाराष्ट्र शासन रिक्षा – चालक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून आश्वासन दिले असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावात आज आणखी १ रुग्ण पॉझिटिव्ह

Next Post

मनपा क्षेत्रातील टू-व्हिलर आँटो स्पेअर पार्ट्सची दुकाने चालू करण्यात यावी -जळगांव टू-व्हिलर आँटो पार्ट असोसिएशनची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d