Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2022
in राज्य
Reading Time: 2 mins read
महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव दि.11 -खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप 8ते 11 मे  2022 या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी दयानंद कुमार यांनी आपल्या मनोगतात खान्देशात पाच स्क्वॅश कोर्ट एवढ्या कमी कालावधीत उभारणे आणि त्याला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल मला आनंद होत आहे.आता अधिक प्रॅक्टिस करा आणि राज्य, राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवा अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमात माजी महापौर विष्णु भंगाळे,मिलींद दिक्षित ( जिल्हा क्रीडा अधिकारी),कार्यक्रमाचे अध्यक्ष केसीई सोसायटी उपाध्यक्ष ॲड.प्रकाश पाटील,कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, डॉ. प्रदीप खांड्रे, अध्यक्ष महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन ,दयानंद कुमार, सहसचिव, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना व सचिव, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन, रंजीत भारद्वाज, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, (सचिव, जळगांव जिल्हा हॉशी स्क्वैश असोसिएशन) प्राचार्य स.ना. भारंबे ,प्राचार्य अशोक राणे उपस्थित होते.

प्रशिक्षकांच्या मनोगतात यज्ञेश्वर भागराव क्रीडा संचालक बि के बिर्ला कॉलेज कल्याण व सचिव ठाणे जिल्हा स्क्वॅश असोसिएशन यांनी व्यक्त केले.
आंतर विद्यापीठ खेळाडूंचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला यात मोना चव्हाण ,राणी गुप्ता, चेतना जयस्वाल, शृती गुप्ता, कोमल धारा यांचा सहभाग होता. यावेळी स्पर्धा आयोजन समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

बक्षिस वितरण- 19 वर्षाखालील मुले एकल
प्रकाश अजुणी ठाणे, आयुष वर्मा ठाणे ,अनिल पासवान ठाणे

19 वर्षाखालील मुली एकल

खुशी जसपाल ठाणे, सेजल कदम रत्नागिरी, मिर्झा अश्मिरा अनिस बेग औरंगाबाद

19 वर्ष मुले (संघ) दुहेरी

प्रथम
अनुराग देशमुख औरंगाबाद
वीरेंद्र बहुरे औरंगाबाद
द्वितीय
सुजय सुरडकर अमरावती
आदेश शिंदे अमरावती
तृतीय
ऋतुराज बोर्डे वाशिम
उउश्रेयस खिराडे वाशिम

19 वर्ष मुली दुहेरी

प्रथम
हिंदवी अशोक गर्जे औरंगाबाद
सरिता तुळशीराम फुले औरंगाबाद
द्वितीय
गायत्री सुनिल गुरव जळगाव
श्रेया पाटील जळगाव
तृतीय
प्रज्ञा चव्हाण वाशिम
प्रतिक्षा खडसे वाशिम

मिक्स डबल खुला गट
प्रथम
बालू चिलवंत औरंगाबाद
प्रियंका चाबुकस्वार औरंगाबाद
द्वितीय
योगिता डहाळे परभणी
गोविंद सोनटक्के परभणी
तृतीय
देवानंद हुलगुंडे नांदेड
प्रतिक्षा गंगासागर नांदेड

19 20 वर्षाखालील मिक्स डबल्स
प्रथम
आदित्य भालेराव जळगाव
ललिता वाणी जळगाव
द्वितीय
प्रवीण चव्हाण रत्नागिरी
हर्षाली बागुल रत्नागिरी
तृतीय
सौरभ शिंदे उस्मानाबाद
गायत्री मालकर उस्मानाबाद

21 वर्षाखालील मुलं संघ
प्रथम -नील पासवान ,प्रिन्स यादव ,आयुष वर्मा ,प्रवीण सानप ,अमित गुप्ता ठाणे

व्दितीय -पार्थ शेळके, मिर्झा रेहान बॅग, युवराज सिंग ढोबाड, मंगेश कदम ,गौरव गाडेकर औरंगाबाद

तृतीय -वंश गायधने, तनय भूत, रथीइन उमक ,अभिषेक शिंदे, वेदांत वाघ अमरावती

19 वर्षाखालील मुली संघ
प्रथम – ऋचा वारळे, मिर्झा काश्मीरा बेग ,प्रियंका चाबुकस्वार ,अनुजा माटे, नियती गंधपवाड औरंगाबाद

द्वितीय -मानसी मेहरे ,रिया कासार ,हर्षाली कोठारी, करुणा मोरे ,कूंजन म्हस्कर अमरावती
तृतीय-खूशी जसपाल, तिशा गुप्ता ,हिनल निमसे ठाणे

पुरुष एकल -सचिन शिंदे उस्मानाबाद ,राहुल धारा ठाणे, मोहित तंवर ठाणे
स्त्री एकल -चेतना जयस्वाल ठाणे मोना चव्हाण ठाणे राणी गुप्ता ठाणे

पुरुष दुहेरी-
प्रथम -प्रदीप नानेकर पुणे ,आदित्य चोरमारे पुणे
द्वितीय- निशांत पवार वाशिम ,नितीन बोरचाटे वाशिम तृतीय- शुभम धांगेकर जळगाव ,राहुल पाटील जळगाव

स्त्री दुहेरी
प्रथम- स्नेहल काळे अमरावती मोहिनी भेटाल अमरावती
द्वितीय -सिद्धी भोसले, जानवी आत पाडेकर सांगली
तृतीय- प्रियंका पोद्दार पुणे रेखा जाधव पुणे

पुरुष संघ
प्रथम -राहुल यादव, राहुल धारा ,संताजी पाटील, सूर्यकांत खानसले, उदित शर्मा ठाणे

द्वितीय -अमोल जोनवाल ,राजू सिंग पुराबोल, कृष्णा बढे, अजिनाथ वाणी, गणेश बखाले औरंगाबाद

तृतीय -शिवाजी  अठारे, राहुल शिरसाट, युवराज दुखायले, रोहित राठोड ,मैनुद्दीन नाईकवाडी पुणे

जनरल टीम चॅम्पियनशिप
प्रथम -ठाणे
व्दितीय -औरंगाबाद
तृतीय -अमरावती

स्त्री संघ
प्रथम- मोना चव्हाण ,राणी गुप्ता, चेतना जैस्वाल, शृती गुप्ता ,कोमल धारा ठाणे
द्वितीय- रितेशश्री माहीधर, श्रेया कोल्हे, नंदिनी बारस्कर, अश्विनी कल्याणकर, रोहिणी यावले अमरावती
तृतीय- मिर्झा अश्मिरा बेग, ऋचा वारुळे, अर्चना गायकवाड ,दिपाली आव्हाड, रेखा सागरे औरंगाबाद

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.अशोक राणे यांनी व्यक्त केले.आभार निलेश जोशी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अखिलेश शर्मा यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

व्हॉलीबॉल खेळाच्या कौशल्य वृध्दी व गुणवंत खेळाडु (मुली) शोध घेणे व त्यांना मर्यादित कालावधीतच अत्युच्च प्रशिक्षण देणे

Next Post

शेवाळयुक्त व दूषित पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आयुक्तांकडे तक्रार

Next Post
शेवाळयुक्त व दूषित पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आयुक्तांकडे तक्रार

शेवाळयुक्त व दूषित पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आयुक्तांकडे तक्रार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d