Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना 15 ऑगस्ट 2018 या वर्षाचा शासनाकडून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यपाल भगतसिह कोश्यारी याच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने डॉ.पंजाबराव उगले यांचा   सत्कार दि.25 रोजी संविधानची प्रतिमा व शाल देऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे,कार्यध्यक्ष शरदराव कुळकर्णी, विभागीय सचिव इम्रान शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष नरेश बागडे, दिपक सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, ,चेतन निबोळकर, मुकेश जोशी, सुनील भोळे,रितेश माळी,संजय तांबे,आदी पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी  पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सत्कार प्रसंगी चर्चा करतांना संगितले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे 1000 गरजू विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप 500 पत्रकारांना हेल्मेट वाटप यासह विविध उपक्रम राबवित असल्याने खरच पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे,तसेच सध्या कंजरभाट समाजामध्ये सुरु असलेल्या चर्चाबाबत लवकरच जिल्हा पोलीस प्रशासनतर्फे कंजर वाडा येथे संवाद साधून कायद्याबाबत प्रबोधन करण्यात येणार असून लवकरच बेठक घेण्यात येणार असल्याचे श्री डॉ.उगले यांनी चर्चेप्रसगी व्यक्त केले. शेवटी शरदराव कुळकर्णी यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लेवा पाटीदार सोशल &स्पोर्ट्स फ़ाउंडेशनच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण” एल.पी. प्रिमीअर क्रिकेट लिगचे” आयोजन

Next Post

भाउंना भावाजंली परिवर्तन कला महोत्सवाच्या 5 व्या दिवशी जगप्रसिद्ध गायिका शबनम विरमानी यांच्या सोबत ‘कबीर और हम’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम जैन हिल्स वर संपन्न

Next Post
भाउंना भावाजंली परिवर्तन कला महोत्सवाच्या 5 व्या दिवशी जगप्रसिद्ध गायिका शबनम विरमानी यांच्या सोबत ‘कबीर और हम’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम जैन हिल्स वर संपन्न

भाउंना भावाजंली परिवर्तन कला महोत्सवाच्या 5 व्या दिवशी जगप्रसिद्ध गायिका शबनम विरमानी यांच्या सोबत 'कबीर और हम' या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम जैन हिल्स वर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d