Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार ;दाखल करणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार ;दाखल करणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आज मोठी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत.

जळगाव लोकसभेचे (loksabha election-२०२४) उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राम पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. जळगाव शहरातील जीएस मैदान या ठिकाणी सकाळी दहा वाजता सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.

सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत मोठ शक्तिप्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते रॅलीत आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून सभा संपल्यानंतर दोन्हीही उमेदवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकसभेचा (loksabha election) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शेतीकडे व्यवसायीक दृष्टीने बघा-जैन हिल्स ला आजपासून फालीचे दहावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

Next Post

रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार-श्रीराम पाटील यांनी नागरिकांना दिले आश्वासन

Next Post
रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” गाव योजना राबविणार-श्रीराम पाटील यांनी नागरिकांना दिले आश्वासन

रावेर लोकसभा मतदार संघात "स्मार्ट व्हिलेज" गाव योजना राबविणार-श्रीराम पाटील यांनी नागरिकांना दिले आश्वासन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d