Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाविद्यालय बंदमुळे शैक्षणिक नुकसान; विद्यार्थ्याचे तहसीलदारां तर्फे शिक्षणमंत्र्याना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2022
in जळगाव, राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
महाविद्यालय बंदमुळे शैक्षणिक नुकसान; विद्यार्थ्याचे तहसीलदारां तर्फे शिक्षणमंत्र्याना निवेदन

भडगाव(प्रतिनिधी)- १७ जानेवारी रोजी सरसकट शाळा बंद केल्या व आँनलाइन शिक्षणामुळे झालेले शैक्षणिक, मानसिक, व शारिरीक नुकसानाबद्दल जयश्री पुर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले. पत्रात नमूद करण्यात आले कि मोठ्या प्रमाणावर आँनलाइन शिक्षणा मध्ये अडचणी येत आहे.

मागील दोन ते अडीच वर्षे पासुन मुले आँनलाइन वर्गात शिकत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसाना सोबत शारिरीक, मानसिक त्रास सहन करत आहेत. आँनलाइन शिक्षणासाठी काही मुलांकडे मोबाईल फोन नाहीत, इंटरनेट सेवा ठीक नाही. शालेय समस्या  मांडण्यात आल्या. आँफलाइन  वर्ग शाळा महाविद्यालये लवकरच चालू करावेत, ज्या विद्यार्थीनी लसीचा प्रथम डोस घेतला आहे. अश्या विद्यार्थीना प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली. हे पत्र भडगांव, तहसीलदार मुकेश हिवाळे यांच्या मार्फत देण्यात आले. त्यावेळी उपस्थित अशुत्तोष पाटील, दर्शन शिंपी, प्रतिक पाटील, विराज पवार, ओम हिरे, संदिप पाटील , प्रतिक नरवाडे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कुंभारखेड्यात आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक कामाचे भूमीपूजन

Next Post

महापौरांची सरप्राईज भेट, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी

Next Post
महापौरांची सरप्राईज भेट, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी

महापौरांची सरप्राईज भेट, काम सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची केली पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d