Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिलासांठी आनंदाची बातमी…१०००+ जागांसाठी होणार मेगाभरती…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2022
in राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

पुरुषानंतर आता महिलांसाठी केंद्र सरकारची अग्निपथ योजना लागू होणार (Agnipath Yojana 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निवीर (महिला) या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – इंडियन आर्मी

योजना – अग्निपथ योजना

भरले जाणारे पद –

अग्निवीर महिला (Agniveer in Women Military Police)

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2022

पद संख्या – 1000+ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

अग्निवीर महिला (Agniveer in Women Military Police) –
महिला उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या मार्कांच्या स्कीमनुसार मार्क्स घेतले असणं आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
आवश्यक शारीरिक पात्रता –

उंची – 162 से. मी.
वजन – उंचीनुसार वजन असणं आवश्यक आहे.
भारतीय सैन्याच्या स्टॅंडर्डनुसार वजन आणि उंची असणं आवश्यक आहे.
वय मर्यादा –

कमीत कमी – 17.5 वर्षे

जास्तीत जास्त – 23 वर्षे

(उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 दरम्यान झालेला असावा.)

अशी असेल निवड प्रक्रिया – (Agnipath Yojana 2022)

शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी (पीईटी आणि पीएमटी)
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
मिळणारे वेतन –

पहिले वर्ष – रु. 30,000 /- दरमहा
दुसरे वर्ष – रु. 33,000/- प्रति महिना
3रे वर्ष – रु. 36,500 /- प्रति महिना (Agnipath Yojana 2022)
चौथे वर्ष – रु. 40,000 /- प्रति महिना
4 वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर सेवा निधी पॅकेज दिले जाईल. यासंबंधी सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पहा.
आवश्यक कागदपत्रे –

Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो – 20 कॉपी
LightMotor Vehicle (LMV) Driving License
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx येथे क्लिक करा.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तुमच्यासाठी खुशखबर… Google मध्ये Internship करण्याची सुवर्ण संधी…असे करा Apply…

Next Post

ऑनलाइन घरी बसुन पैसे कमवा… जाहिरातीला बळी पडुन…महिलेची आर्थिक फसवणुक;गुन्हा दाखल

Next Post

ऑनलाइन घरी बसुन पैसे कमवा… जाहिरातीला बळी पडुन…महिलेची आर्थिक फसवणुक;गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d