Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक व ज्युनिअर विद्यालय तसेच संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिरात धवजरोहण उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक व ज्युनिअर विद्यालय तसेच संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिरात धवजरोहण उत्साहात संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- येथील माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज व संत गाडगेबाबा  प्राथमिक विद्यामंदिर येथे ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष यशोदाताई डी. तायडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, प्रमुख उपस्थिती सचिव शामभाऊ तायडे, संचालक प्रकाशभाऊ जयवंत नांदेडकर तायडे, मुख्याध्यापक श्रीकांत तायडे, प्राथमिक मुख्याध्यापक सुनील पाटील होते. यशोदाताई तायडे यांनी मनोगत व्यक्त केले आणि सर्वाना शुभेच्छा दिल्या कोरोनाच्या महामारी मध्ये सर्वानी सामाजिक डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर मास वापरून नेहमी साबणाने हात धुवावे, घरी राहावे सुरक्षित राहावे असे सर्वाना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक विजय पाटील, पूनम भंगाळे, शालू सैनदाने, किशोर सैनदाने, प्रदीप इंगळे, नितीन सपकाळे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ६०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिना निमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

Next Post
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिना निमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिना निमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d