Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट मुंबईकडून १० हजार पीपीई कीट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट मुंबईकडून १० हजार पीपीई कीट

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आभार

मुंबई, दि.११: कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे , स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय शंकर आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिशिर जोशी यांनी १० हजार खाकी रंगाचे पीपीई कीट भेट दिले.

Maha Info Corona Website

कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी निश्चितच पोलीस विभागाला हे कीट अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी भेट असून त्यांनी या भेटीबद्दल स्टार इंडिया व प्रोजेक्ट मुंबईचे गृह विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

चालू शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत मराठी सक्तीची

Next Post

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण

Next Post
विक्रोळी परिसरात एकाच दिवशी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यु

कोरोनाचे आज १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d