Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुक्ताईनगरात संविधान बचाव देश बचाव नगरी कृती समिती धरणे आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संविधान बचाव देश बचाव नगरी कृती समिती  मुक्ताईनगर वतीने चौफुली येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. एन.आर.सी., सी.ए.ए. सारखे कायदे देशाच्या एकात्मतेला बाधक असून. यामुळे देशाची हानी होईल यामुळे असे कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी संविधान बचाव देश बचाव नगरी कृती समिती  मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात अली या आंदोलनाला शिवसेना मुक्ताईनगर विधानसभा, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस मुक्ताईनगर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी मुक्ताईनगर, वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका, अल्पसंख्याक सेवा संघ जळगाव व भारतीय शहीद टिपू सुलतान सेना मुक्ताईनगर व संभाजी बिग्रेड मुक्ताईनगर, व मराठा समाज सेवा संग मुक्ताईनगर, लोक संघर्ष मोर्चा मुक्ताईनगर, या संघटने कडून या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला, यावेळी आमीर साहब, संविधान बचाव देश बचाव नगरी कृती समिती मुक्ताईनगर चे समोनयक हकीम चौधरी, अफसर खान, आसिफ खान, शकील सर, मस्तान कुरेशी, जाफर अली, कलीम मणीयर, जहांगीर खान, मुशीर मणीयार, आरिफ आजाद, शकील मेंबर, आसिफ पाणी वाले, मुख्तार खान, कॉंग्रेसचे रवींद्र पाटील, डॉ.जगदीश पाटील, आत्माराम जाधव, ईश्वर राहणे, आनंदराव देशमुख, बी डी गवई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यू डी पाटील, लीलाधर पाटील, प्रभाकर पाटील, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष लताताई सावकारे, मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, बामसेफचे प्रमोद सौंदडे, अँड.मनोहर खैरनार,विष्णू रोटे, यासीन खान, विश्वनाथ मोरे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवाब किंग फाऊंडेशन चे आरबाज खान, अशफाक बागवान, अल्तमस खान, इरफान मणीयर, रहीम खान, जकीर व किंग स्टार ग्रूप चे सर्व सदस्य उपस्थित होते, लब्येक फाऊंडेशन चे इम्रान बागवान, सादिक खाटीक, रिजवान चौधरी, अकील रूस्तम, जूबेर अली, दाऊद टेलर, अल्तामस तालीब, अनिस पटेल, तौकीर अहेमद, व मुक्ताईनगर मधील सर्व मस्जिद चे मौलाना सह सर्व समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वृत्तवाहिनी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी अभिजित पाटील तर जिल्हाकार्यध्यक्ष पदी संतोष ढिवरे

Next Post

जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Next Post

जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d