Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुस्लीम बांधवाचा महत्त्वपुर्ण सण म्हणजे रमजान ईद -प्रा. संजय मोरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/05/2021
in लेख
Reading Time: 1 min read


{ईद-उल- फितर} ईद- ए- मिलाद म्हणजे,  अल्लाह चे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर, जगभर “ईद-ए-मिलादुन्नबी” हा सण इस्लामी वर्ष, हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लीम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल् फितर व दुसरी ईदुज्जुह ईद उल फितर, ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपआपसात बंधुत्वाचे सबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा हा सण अशी त्याची ओळख आहे. या उलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. ईद-उल-फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. फितर म्हणजे दान करणे. यात अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लीम शरीयत कायद्यातील माप-दंड आहे. पवित्र रमजान महिन्यात चद्र दर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे  रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्यदयापुर्वी अन्न ग्रहण केले जाते सुर्यास्त पर्यंत उपवास पाळला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात. या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. रमजान महिन्यात 30 दिवस कडक उपवास केला जातो. रमजान महिन्यात सूर्योदयाच्या दिड तास अगोदर मुस्लीम बांधव उठतात. थोडे खाऊन रोजाची सुरुवात होते. दिवसभर काही खात आणि पित नाही. सूर्यास्ता नंतरच जेवण करतात. त्यामुळे सहनशीलता वाढते. या दिवसात मुस्लीम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ईदला नवीन वस्त्रे परिधान करून मुस्लीम बांधव ईदगाह किंवा मशिदीत मध्ये नमाज अदा करायला जातात. अल्लाप्रती नमाज अदा केल्यावर नंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिगन घेऊन ईदच्या ईद- मुबारक हो… अशा शुभेच्छा देतात. या दिवशी घराघरात स्वादिष्ट जेवण बनविले जाते. शिर खुमा हा गोड पदार्थ श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाच्या घरात शिरखुमा बनविला जातो. मित्र परिवारात मिठाई व भेट वस्तु वाटल्या जातात. सांगता ही रमजान ईदने होते. रमजान ईद हा मुस्लिमाचा अत्यंत पवित्र सण आहे. रमजानचा पवित्र शुद्ध महिना सपल्यावर चंद्र दर्शन होताच शोव्वाल महिन्याची पहिली तारीख सुरू होते. हा दिवस म्हणजे रमजान ई ईद- उल फितर नावाने तो साजरा केला जातो. शोव्वालची चद्रकोर,  एकीकडे आनंद व दुसरी कडे रोजे संपल्याचे सांगते. ही ईद लहान असते. ईदला अनाथ, गोरगरीब, बाधवांना ते मदत करतात. मित्र असो वा शत्रु ते दोघांची गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. ईद हा सण समाजात परस्परा विषयी उदारता, समता, विश्वबंधुत्व, सहानुभूतीचा संदेश देतो. बंधुभाव, एकात्मता, निर्माण करतात. तर दुसरी कडे राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि विश्वबंधुत्व यांची जोपासना करतात. प्रेम करुण व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे.

प्रा. संजय मोरे(अण्णा)
सर्व शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष सिंगनुर तालुका-रावेर, जिल्हा-जळगाव
भ्रमण ध्वनी 9421688111 9527322732 –  7058201111 .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन,महाराष्ट्राच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी आकाश धनगर यांची निवड

Next Post

रमजान ईद निमित्त गरजूंना किराणा वाटप

Next Post

रमजान ईद निमित्त गरजूंना किराणा वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d