Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवा मल्हार सेना व धनगर समाजातर्फे टॅक्सी चालकांचा सत्कार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर तालुका प्रतिनिधी : युवा मल्हार सेना व धनगर समाजाच्या वतीने टॅक्सी चालवणाऱ्या सर्व बांधवांचे अभिनंदन करण्यात आले व सत्कार करण्यात आला.
गेल्या तीस पस्तीस दिवसापासून राज्य परिवहन मंडळाच्या संपामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. जनतेला प्रवासी वाहतुकीसाठी वन वन भटकावे लागत आहे.

त्यातच कोणी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून सामान्य जनतेला त्रस्त करत आहे. परंतु याही कालावधीत टॅक्सी युनियन अमळनेर प्रामाणिकपणे सेवा देत आहे. त्यांच्या नियमित फेर्‍या सुरू आहेत. अमळनेर- चोपडा असेल, अमळनेर- पारोळा, अमळनेर-धुळे, अमळनेर-शिरपूर अखंडितपणे सुरू आहेत.

वाजवी भाड्यात वाहतूक करणारी टॅक्सी युनियन ही एकमेव संघटना आहे. इतर खाजगी वाहतूक करणारे मनमानी पद्धतीने भाडे आकारून घेत आहेत. परंतु टॅक्सी युनियन अमळनेर यांनी कोणतीही भाडेवाढ न करता वाजवी दरात वाहतूक सुरू ठेवलेले आहे त्यामुळे त्याची दखल घेत धनगर समाज युवा मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवा लांडगे व सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सत्कार केला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष बंडू अरुण पाटील,जयवंतराव केळकर,मोहन पाटील,बबलू चौधरी,नाना पाटील,अनिल बागुल,दिपक पाटील, महेंद्र धनगर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्पर्धेत राष्ट्रभक्तीच्या ज्वलंत भाषणांनी जागविला युवा!

Next Post
जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्पर्धेत राष्ट्रभक्तीच्या ज्वलंत भाषणांनी जागविला युवा!

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्पर्धेत राष्ट्रभक्तीच्या ज्वलंत भाषणांनी जागविला युवा!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d