Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवा शक्ती फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल(प्रतिनीधी)- युवा शक्ती एरंडोल तर्फेसालाबादाप्रमाने या वर्षी देखील वकील, डॉक्टर शिक्षक प्राध्यापक, पत्रकार, सर्वशासकीय कर्मचाऱ्यांचा क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत एरंडोल ग्रामीण रुग्णालय संघाने प्रथम क्रमांक पटकावले. तर कासोदा ग्रामीण रुग्णालय संघ उपविजेता ठरला. तिसरा क्रमांक शिक्षण विभाग एरंडोल संघाने पटकाविले. स्पर्धेत प्रथम बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एरंडोल तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील यांच्या कडून तर दुसरे बक्षीस एरंडोल पंचायत समितीचे सदस्य विवेक पाटील तर तिसरे बक्षीस प्रा. आर एस पाटील यांच्या कडून देण्यात आले. स्पर्धेत प्रत्येक सामना अटीतटीचा झाला. या वेळेस तालुका आणि शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली. स्पर्धेत पंच म्हणून शशिकांत चौधरी, संदीप लहासे, पद्माकर मराठे, आबा महाजन, यांनी काम पहिले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, प्रा. मनोज पाटील, विवेक पाटील, प्रमोद चौधरी, प्रा. आर एस पाटील, ईश्वर पाटील, जावेद मुजावर, एरंडोल शहराचे उपनगराध्यक्ष बबलु पहेलवान, शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर, आदी मान्यवरांचा हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर एस पाटील आणि मुख्तार शेख यांनी केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रमोद ठाकूर, आकाश धोबी, शुभम चौधरी, संदीप लहासे, मुख्तार शेख, विनीत मराठे, राहुल महाजन, इमरान शेख, आदींनी परिश्रम घेतले. सामन्याचे धावते समालोचन क्रिकेट पटू मुख्तार शेख, हिंदी, मराठी व इंग्रजी समालोचना वर जबरदस्त पकड असलेले किशोर पाटील कुंझरकर यांनी केले व सालाबादाप्रमाणे सर्वांना खिळवून ठेवले. आयोजकांच्या वतीने शुभम चौधरी यांनी व युवाशक्ती एरंडोल टीम ने सर्वांचे आभार व्यक्त केले

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महावितरण कर्मचाऱ्यांचा सहकुटूंब ‘विरंगुळा’

Next Post

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे”हुतात्मा दिन”संपन्न

Next Post
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे”हुतात्मा दिन”संपन्न

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे"हुतात्मा दिन"संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d