Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
योग समन्वय समितीद्वारे जागतिक योग दिनानिमित्त ‘विशेष कलाकृती स्पर्धा’ आयोजित


योग समन्वय समिती, जळगाव यांच्या माध्यमातून जागतिक योग दिवस साजरा करण्यासाठी ‘विशेष कलाकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ‘योगा विथ फॅमिली अर्थात पारिवारिक योग’ याविषयावर ‘विशेष कलाकृती सादर करावयाच्या आहेत. यात विषयानुसार निबंध, चित्र, पोस्टर, कविता, चारोळी, छोटी नाटिका, रांगोळी किंवा ज्याही कलाकृती आपणास जमत असतील त्या दि २० जून रोजी सायं ५ वाजेपर्यंत स्पर्धा प्रमुख सौ. चित्रा महाजन ९४२३१८५९८१ या क्रमांकावर पाठवायच्या आहेत. सोबत आपले पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आवश्यक आहे. प्रत्येक कलाकृती नुसार प्रथम आणि द्वितीय बक्षीस जाहीर करण्यात येईल. हा निकाल दि. २१ जून रोजी सायं. ५.०० वा. जाहीर करण्यात येईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राज्यभर योग समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा समितीची स्थापना झाली असून यात विभाग प्रमुख किरण बच्छाव, जिल्हा प्रमुख कृणाल महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार भांबरे, जितेंद्र कोतवाल स्पर्धा प्रमुख चित्रा महाजन तर सदस्य म्हणून स्मिता पिले, पल्लवी उपासनी, दीपा लोढा, सीमा पाटील, प्रतिभा कोकंदे, सोनाली पाटील, हितेश ब्रिजवासी, ज्ञानेश्वर पाटील, योगराज चौधरी आदी योग शिक्षक तथा सहकारी सहभागी आहेत. या समितीच्या माध्यमातून लवकरच योगा विथ फॅमिली ही थीम घेऊन योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये मास्क वाटप

Next Post

जिल्ह्यात आज देखील ७६ रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post
‘कोविड-१९’शी सामना करायचाय? आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करू शकता

जिल्ह्यात आज देखील ७६ रूग्ण कोरोना बाधित आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d