Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने जेष्ठ निराधार, दिव्यांग, अंध बांधवांना मिठाई वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने जेष्ठ निराधार, दिव्यांग, अंध बांधवांना मिठाई वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त आनंदाचे वातावरण असतांना गोरगरीब , निराधार वृद्ध देखील या आनंदापासुन वंचित राहता कामा नये या उद्देशाने जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भजे गल्ली येथील संत गाडगेबाबा निराधार निवारा व दिव्याग बांधवांना निवारा केंद्र येथे मिठाई वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

संत गाडगेबाबा निवारा केंद्र येथील सर्व वृद्ध आजी, आजोबांचे व शहरातील दिव्याग बांधवांचे मिठाई देऊन तोंड गोड करण्यात आले. आरोग्यविषयक किंवा इतर कुठलीही समस्या असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव निराधार वृद्धांच्या व दिव्याग बांथवाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल असे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी आश्वस्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस व दिलेली भेट यामुळे वृद्धांना भारावून आले व त्यांनी याविषयी समाधान व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, वाल्मिक पाटिल, मझर पठाण, वाय. एस. महाजन, सुदाम पाटील, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, अकील पटेल, अनिल पवार, नईम खाटीक, जितेंद्र बागरे, योगेश लाडवंजारी, गणेश पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी यंदाही राजभवन उजळणार

Next Post

गांधीनगर येथील प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; २२ सुवर्ण, २३ रजत अशा एकूण ४५ पदकांची कमाई करुन पटकावले अग्रस्थान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d