Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग भडगाव तालुकाध्यक्षपदी श्रद्धा गायकवाड यांची निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग भडगाव तालुकाध्यक्षपदी श्रद्धा गायकवाड यांची निवड

भडगाव(प्रतिनिधी)- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

यात भडगाव तालुका अध्यक्षपदी सौ. श्रद्धा नाना गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र राज्य सचिव सौ. प्रतिभाताई शिरसाठ यांनी त्यांना त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र प्रधान केले. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब श्री. दिलीप ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनात ही नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जि. प. सदस्य कु. स्नेहाताई गायकवाड, प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवती उपाध्यक्ष सौ. स्नेहल शिरसाठ- पाचपांडे यांची उपस्थिती होती. सौ. श्रद्धा गायकवाड यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे पाचोरा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. सुचिताताई वाघ, तनिष्का गटाच्या प्रमुख सौ. ज्योतीताई वाघ, भडगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. योजनाताई पाटील, भडगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ. रेखाताई पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोना पॉझिटिव्ह आहात, पण लक्षणे नाहीत, काय करावे? अन् काय करु नये?

Next Post

सुत्रा कार्नोसियम संस्थेने कोविड संसर्गासंदर्भात तयार केलेला अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d